EBOOK

About
लेखक सुहास पटवर्धन यांनी १९७६ साली इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन एम. ए.ची पदवी संपादन केली आहे. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकूनही इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविल्याने आपल्या ज्ञानाचा लाभ अधिकाधिक विद्यार्थी व शिक्षकांना व्हावा म्हणून त्यांनी Learn to enjoy English हे पुस्तक लिहीले आहे.
" भारतीय स्वयंसेवी सेवा महासंघ या भारत सरकार नोंदणीकृत सामाजिक संस्थेमार्फत सुहास पटवर्धन यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सेवाभावी योगदानाबद्दल डा.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट इंग्रजी शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार करण्यात आल्याचे संस्थेचे राष्ट्रीय संघटक प्रा.गोरख साठे यांनी म्हटले आहे. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रांत १९८० सालापासून सुहास पटवर्धन यांनी Letters to the Editor या सदरातून विपुल लेखन केले आहे.
निवडक लिखाण अंतर्भूत असलेले आकर्षक पुस्तक आपण पहात आहात. त्यांच्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आपण आवडीने वाचून मोठ्या मनाने दाद द्यालच असा विश्वास व्यक्त करून दोन शब्द संपवितो.