AUDIOBOOK

Right Swipe - E13

Rushikesh Nikam
(0)

About

मंजिरीने अनब्लॉक केलं यावर अक्षयचा विश्वास बसत नाही. बोलणं होत नसलं तरी तिने अनब्लॉक केलं याबद्दल त्याला भारी वाटतं. जॉब मिळाल्याचा आत्मविश्वास आता त्याच्या वागण्या बोलण्यात दिसतोय. महेशला घेऊन तो बिअर प्यायला जातो.

Related Subjects

Artists