भारतीयांना सापांना पाळता येतं. भारतीय गारूड्यांना पुंगी वाजवून सापांना आपल्या तालावर नाचवता येतं. साप त्यांचं ऐकतात अशी समजूत त्या काळात युरोपात सर्वत्र होतीच. त्यामुळे विषारी सापांचा वापर करून कुणालाही सहज मारता येईल आणि कुणाला कळणारही नाही याच समजूतीवर आधारित ही कथा. शेरलॉक होम्स कसा करतो हा रहस्य भेद ?