About

पुरंदर तालुक्यातील येवले कुटुंबाचा, चहाच्या छोट्या दुकानापासून सुरू झालेला प्रवास आता देशभर पोहोचलाय... आज येवले चहाचं नाव प्रत्येक चहाप्रेमीच्या ओठांवर आहे. या यशाचं गुपित आणि हा सर्व थक्क करणारा प्रवास कसा आहे हे जाणून घ्या येवले अमृततुल्यचे सीईओ नवनाथ येवले यांच्याकडून...

Related Subjects

Extended Details

Artists