AUDIOBOOK

Shetatun Tatat

Gauri Patwardhan
(0)

About

ताटातलं सगळं संपवा असं आपल्या घरातली मोठी माणसं नेहमी सांगतात . पण आपल्या ताटात वाढलेले पदार्थ नेमके येतात कुठून ? आणि किती जणांनी मेहेनत केल्यावर ते आपल्याला खायला मिळतात हे माहितेय का तुम्हाला ? पण सईला माहितेय कारण तिचे बाबा शेतकरी आहेत . सई तिच्या ताटात वाढलेलं सगळं खाते का ? हे ऐकूया या गोष्टीत .

Related Subjects

Artists