AUDIOBOOK

Sherlock Holmes 8 Raktacha Dag

Bhalaba Kelkar
(0)

About

इंग्लंडचे माजी पंतप्रधान लॉर्ड वेलिंगर आणि सेक्रेटरी ऑफ युरोपयिन अफेअर्स ट्रेलॉन होप दारात उभे पाहून शेरलॉक होम्सला आश्चर्यच वाटले. स्वतः माजी पंतप्रधान होम्सच्या दारात येण्याचे कारणही तसेच होते. त्यांच्याकडील एक पत्र चोरीला गेले होते. जे जगाला समजले असते तर सर्व युरोपयीन देशांमध्ये गुंतागुंतीचे राजकीय प्रश्न निर्माण झाले असते. कदाचित युध्दसुध्दा होऊ शकते. किंबहुना हाच पत्र चोरणा-या चोराचा हेतू असावा. त्यामुळे कुणालाही न समजता गुप्तपणे हे रहस्य शोधायचे तर शेरलॉक होम्सशिवाय पर्यायच नव्हता !

Related Subjects

Artists