AUDIOBOOK

About
इंद्र-शची विवाह आणि समुद्रमंथन- इंद्र-शची विवाह व्हावा यासाठी देवगुरु बृहस्पतीने मग एक योजना मांडली. देव आणि असुरांनी एकत्र येऊन समुद्रमंथन करायची आणि जे प्राप्त होईल ते देव आणि असुरांनी अर्धे अर्धे वाटून घ्यायची. यातून देव-असुर संघर्षही संपेल आणि इंद्र आणि शचीच्या विवाहाचाही मार्ग खुला होईल. विवाह झाला...समुद्रमंथनही झाले पण देव आपला शब्द पाळणार होते काय?