AUDIOBOOK

दक्षयज्ञ विध्वंस आणि शिवाचा शोक

Sanjay Sonawani
(0)

About

दक्षयज्ञ विध्वंस आणि शिवाचा शोक- आपल्या प्रिय पत्नीने दक्षाच्या यज्ञात स्वत:ची आहुती देवून प्राणत्याग केला हे वृत्त मिळताच क्रोधीत शिव यज्ञस्थळी अवतीर्ण झाला. केवळ आपल्या जटेतून निर्माण केलेल्या वीरभद्र आणि भद्रकालीने सर्व देवांना पराजित करत दक्षाचा विश्वातील पहिलाच यज्ञ उध्वस्त केला. पण शक्तीचा मृतदेह पाहताच त्याचा शोक अनावर झाला. मग पुढे काय झाले?

Related Subjects

Artists