AUDIOBOOK

दैत्य-असुरांचा जन्म

Sanjay Sonawani
(0)

About

दैत्य-असुरांचा जन्म- देवांना तर जन्म दिला गेला मग त्यांना विरोधी तत्व नको? असुरांचा जन्मही मग अटळ होता. पण तो सोपाही नव्हता कारण असुर जन्मालाच येवू नयेत म्हनून देवसम्राट इंद्र सज्ज होता. त्याने असुरांची जन्मदात्री दितीलाच ठार मारायचा घाट घातला. पण त्याला यश मिळाले?

Related Subjects

Artists