AUDIOBOOK

About
प्रल्हाद आणि विष्णुचे युद्ध- आपला पिता हिरण्यकश्यपूची हत्या झाल्यावर प्रल्हाद निष्कासित होऊन वणवण भटकला. विष्णूने आपल्या पित्याचा घात केला आणि आपल्यालाही बहकावले यामुळे संतप्त प्रल्हादाने शेवटी आपल्यावारेल कलंक दूर करण्यासाठी साक्षात विष्णूशी युद्ध करायचा निर्णय घेतला. कसे झाले हे युद्ध? काय झाला त्याचा अंत?