AUDIOBOOK

वराहावतार आणि हिरण्याक्षाची हत्या

Sanjay Sonawani
(0)

About

वराहावतार आणि हिरण्याक्षाची हत्या- दारुण पराभव झालेल्या देवांना विष्णूचाच काय तो आधार होता. हिरण्याक्षाला ठार मारल्याखेरीज पराजयाचे उट्टे निघणार नव्हते. हातून गेलेला स्वर्ग पुन्हा मिळणार नव्हता. मग विष्णूने घेतला वराहावातार. या वराहाने महाबलशाली हिरण्याक्षाची हत्या कशी केली?

Related Subjects

Artists