AUDIOBOOK

About
कश्यप आणि जलोद्भवाचा विनाश!- विशाल शक्तीसागर सरोवरात जलोद्भव हा भयंकर राक्षस जन्माला आला आणि आसपासच्या परिसरातील सर्व जीवसृष्टीवर भीषण संकट कोसळले. नीलनागाने शेवटी सर्व सृष्टीचा पिता कश्यापालाच आवाहन केले. पण आता वृद्ध झालेल्या कश्यपाने जलोद्भावाचा विनाश करून सर्वांना कसे भयमुक्त केले?