AUDIOBOOK

देव-असुरांचा संघर्ष सुरु

Sanjay Sonawani
(0)

About

देव-असुरांचा संघर्ष सुरु -या विश्वावर स्वामित्व कोणाचे असणार हा प्रश्न असुरांचा जन्म झाल्यावर निर्माण होणे स्वाभाविक होते. आपल्या मातेची हत्या इंद्राने केली आहे हे माहित असलेले असुर गप्प बसणार नव्हते...संघर्ष सुरु तर झाला...पण मग असुर जिंकले की देव?

Related Subjects

Artists