पुण्यात नोकरी शोधून वैतागलेला अक्षय डेटिंग ऍप्सवर मुली शोधत बसला आहे. आपल्याला हा डेटिंग ऍप प्रकार कधीच जमणार नाही असं वाटून तो ऍप डिलीट करत असतानाच काहीतरी घडतं. डेटिंग ऍपवर भेटलेल्या मुलीच्या त्या वागण्याने पायाखालची जमीन सरकलेला अक्षय आता तिच्यासमोर अगदी गयावया करायला लागतो, एवढ्यात त्याला काही सुचतं.