AUDIOBOOK

About
महेशसोबत बिअर पिताना अक्षयला सारखे मंजिरीचे मेसेजेस येत होते. त्याला तिच्या बोलण्यातल्या अगदी लहानसहान गोष्टी आवडत होत्या. पण बिअर पिऊन असलेला अक्षय भाबडेपणामध्ये काही भलतंच बोलायला लागतो.
Related Subjects
Extended Details
- SeriesRight Swipe (Marathi) #5