AUDIOBOOK

About
न्यूटन नंतर आपल्या वैज्ञानिक सिध्दान्तांनी दुस-या कोणी जग प्रचंड गाजवलं असेल तर ते आईन्सटाईन या शास्त्रज्ञाने. १९१६ साली 'रिलेटिव्हीटी - द स्पेशल ॲंड द जनरल थिअरी' हा आईन्स्टाईनने लिहिलेला ग्रंथ प्रसिध्द झाला. या ग्रंथात सापेक्षतावादावरचं विवेचन आहे. त्याने स्पेस आणि टाईम हे मुळातच सापेक्ष असतात आणि ते माणसाच्या वेगावर अवलंबून असतात हे दाखवून दिलं.