AUDIOBOOK

Pulavarcha Devdoot

Sophia John
(0)

About

ती आज तिच्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मरणार होती आणि तिच्या आजवरच्या जीवनातील ती
सर्वांत रंजक घटना ठरणार होती. आत्महत्या करण्यासाठी ती पुलावर आली आणि तिला तोही
दिसला. तोही आला होता आत्महत्या करायला. दोघांनी मग एकत्रच ठरवलं उडी मारायची.
आणि...

Related Subjects

Artists