AUDIOBOOK

Prem - Khandeshi Style

Tushar Gunjal
(0)

About

स्पर्धा परीक्षेसाठी खान्देशाच्या छोट्या गावातून एक पोरगं थेट पुण्यात आलं आणि खानावळीच्या मालकाच्या मुलीच्या प्रेमात पडलं. रोज मेसला तिला बघत होता आणि लाॅकडाउनमुळे परत गावाकडे जावं लागलं. तिच्या आठवणींनी व्याकुळ होऊन थेट तिला भिडायचं ठरवलं एकदम खान्देशी स्टाइल आणि व्यक्त केलं आपलं प्रेम पहिल्या पत्रातून….

Related Subjects

Artists