डेंजर विच भेटल्यावर, ती मदत करण्याऐवजी... सारा, मॅडी आणि ड्रॅगोला मारण्यासाठी त्यांच्या मागे लागली. मग सगळे निराश पुन्हा ड्वार्फ टाऊनकडे निघाले. पण वाटेत 'हिप्पोग्रीफ्स' आणि 'सेंटॉर्स'मध्ये सुरू असलेली मारामारी थांबवण्याचं काम साराला करावं लागलं. मात्र त्यामुळेच फेअरींच्या कॉलनीबद्दल त्यांना समजलं.