AUDIOBOOK

About
मेमरी फेअरीचं समोर येणं हे सारा आणि मॅडीसाठी एक शॉक होता. त्या शॉकमधून बाहेर पडत त्या दोघांनी त्यांचा नवा मित्र ड्रॅगो जे सांगतो आहे तसं वागायचं ठरवलं आणि ते एका डेंजर विचला भेटण्यासाठी निघाले. पण हाही प्रवास एका निम्फ म्हणजे वनदेवीमुळे अर्ध्यात थांबला आणि जेव्हा सुरू झाला, तेव्हा सारा हरवली.
Related Subjects
Extended Details
- SeriesMission Memory Fairy (Marathi) #4