AUDIOBOOK

About
त्या ट्रॅपमध्ये आता आपला जीव जाणार... असं सारा आणि मॅडीला वाटत असतानाच काहीतरी अनपेक्षित घडतं आणि एका नव्या मित्राच्या सोबतीनं पुन्हा एकदा त्यांचा मेमरी फेअरीपर्येंत पोहोचण्याचा प्रवास सुरू होतो. मात्र ड्वार्फ टाऊनमध्ये त्यांच्या घरी परिस्थिती, त्यांचा आईला कंट्रोल करता येणार नाही इतकी अवघड होते.
Related Subjects
Extended Details
- SeriesMission Memory (Marathi) #3