About

ग्रँड ट्रीमध्ये असलेल्या फेअरी ग्रँडमदरपर्येंत पोचताना सगळ्यांची दमछाक झाली. फेअरी ग्रँडमदरनं साराला मेमरी फेअरी होण्याची ऑफर दिली तेव्हा साराचं लहानपणापासून असलेलं डान्स फेअरी होण्याचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, ह्याची जाणीव साराला झाली. पण बाबाच्या मेमरीसाठी सारानं आपलं स्वप्न विसरायचं ठरवलं.

Related Subjects

Extended Details

Artists