About

सारा सापडल्यावर पुढचा प्रवास सुरू झाला. पण खूप भूक लागल्यामुळे मॅडीला पाऊल टाकवेना. जंगलात खायला कुठे शोधायचं? हा प्रश्न सोडवताना काही अनपेक्षित गोष्टी घडल्या आणि आणखी एक मैत्री झाली. शेवटी कसेबसे सगळे त्या डेंजर विचच्या घरी पोचले. पण डेंजर विचनं त्यांना भेटायला स्पष्ट नकार दिला.

Related Subjects

Extended Details

Artists