Books, videos, and music - all free from your public library!
AUDIOBOOK

About

गंभीर स्वरात शैलेश म्हणाला, काही गोष्टी तुझ्या लक्षात आल्या नाहीत त्या तुला सांगतो. सर्वात महत्चाची गोष्ट. तुझ्या जीवाला सध्या धोका आहे. एवढ्यात तुझ्याच बाबतीत दोन-तीनदा प्राणावरले प्रसंग यावेत हा मला काही योगायोग वाटत नाही." यू मीन. समवन ट्रायिंग टू किल मी?'
होय,ते शब्दशः खरे आहे. सुहास शिरवळकर लिखित उत्कंठावर्धक कादंबरी -म्हणून ,ऐका परी तेलंग यांच्या आवाजात.

Related Subjects