AUDIOBOOK

Meri Marjee

Bal Phondke
(0)

About

मौज दिवाळी २०२०
मेरी मर्जी
लेखक - बाळ फोंडके
सह - उदय सबनीस
आपल्याला जी इच्छा होते ती खरोखरच स्वतःची असते का. स्वेच्छा, स्वातंत्र्य किंवा फ्रि विल असे काही असते का. विज्ञान याबाबत काय म्हणते याबद्दल संशोधकांनी केलेल्या विविध विद्याशाखेतील संशोधनांवर आधारित लिहिलेला एक आगळावेगळा वैज्ञानिक लेख.

Related Subjects

Artists