Books, videos, and music - all free from your public library!
AUDIOBOOK

Mendutil Default Mode

Yashwant Velankar
(0)

About

मनःशांतीसाठी मनाला जाणणे आवश्यक आहे आणि मन जाणण्यासाठी मेंदूचे कार्य कसे चालते हे पहाणेही आवश्यक आहे. मेंदूचे कार्य कसे चालते याची माहिती घेऊन मेंदूचा डिफॉल्ट मोड कळला की मन प्रसन्न राखण्यासाठी त्याला कशा सूचना द्यायच्या याच्या माईंडफूलनेस तंत्राची माहिती यश वेलणकर यांनी येथे दिली आहे.

Related Subjects