AUDIOBOOK

About
लंडनमधील वृत्तपत्रात जाहिरात येते की कार्यालयीन कामकाजासाठी मुलगी हवी. लाल केसांच्या मुलींची निवड केली जाईल. अनेक लाल केसांच्या मुली अर्ज करतात आणि मुलाखतीला येतात. एका विशिष्ट लाल केसांच्या मुलीची निवड होते. काय असतं हे रहस्य? शेरलॉक होम्स हे रहस्य कसं शोधतो.
Related Subjects
Extended Details
- SeriesSherlock Holmes (Marathi) #7