AUDIOBOOK

About
"पुढची दोन वर्ष या शेतातलं बरोबर निम्मं पीक मला मिळालं पाहिजे. तरच मी इथून जाईन आणि काहीही चापलुसी केलीत तर तुमच्या वाटचं धान्यही घेऊन जाईन... समजलं?" हावरट भूताने सारा आणि मॅडीला सांगितलं . हावरट भूताला धडा शिकवायला सारा आणि मॅडी नक्की काय करतील ?