About

भाग्याच्या प्रकरणानं घेतलेलं वळण जेव्हढं पिंकीसाठी अनपेक्षित होतं तेव्हढंच अनपेक्षित होतं गायत्रीचं डीप मायनिंगच्या प्रोजेक्टसाठी तयार होणं! पण देबु भाग्याला वाऱ्यावर सोडून देणार नव्हता. देबुच्या लढ्यात कौशी सामिल होईल?

Related Subjects

Extended Details

Artists