AUDIOBOOK

About
जंगलात रात्री घुसायचं नाही, एव्हढाच तर नियम होता! एका हलक्की आदिवासीनं तो मोडला आणि आर्टीफिशिअल इंटलीजन्सवर काम करणाऱ्या गायत्री चक्रधरच्या आयुष्यात महाभारताची सुरुवात झाली. याही युद्धात दोन्ही बाजुला तिचेच सुहृद असणार होते.
Related Subjects
Extended Details
- SeriesHashtag Not Mine (Marathi) #1