AUDIOBOOK

Haravaleli Rajkanya

Ashvini Barve
(0)

About

"मी इथे अडकलेय. मला वाचवा ना!" कोणाचातरी आवाज आला.
"क-क-कोण बोलतंय?" मॅडीने दचकून विचारलं.
"मी रिमझिम . मी या झाडाच्या ढोलीत अडकले आहे. मला प्लीज बाहेर काढा!"
सारा आणि मॅडीने चकित होऊन त्या झाडाच्या ढोलीकडे पाहिलं. ती इतकी छोटी जागा होती की त्यात सारा-मॅडीपण कसेबसे मावू शकले असते. त्यांच्याहून लहान कोणी ह्या जगात होतं का? की खरंच एखादी चेटकीण नाहीतर हडळ काळी जादू करत होतं ?

Related Subjects

Artists