About

काव्या सगळ्यांची शाळा घेते. रस्त्यात त्यांचं मोठं भांडण होतं. पुण्याला आल्यावर अबीरला एका IT company मध्ये job लागतो. कृतिका आणि त्याचं नातं घडलेल्या प्रकरणामुळे एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहोचतं. आजी आजोबा पुण्याला अबीरच्या घरी येऊन पोहोचतात.

Related Subjects

Extended Details

Artists