AUDIOBOOK

About
कार्तिकला काव्या आवडू लागल्यामुळे तो तिच्या आजूबाजूला थोडा विचित्र वागू लागतो. कॅफेमध्ये कृतिकाची सगळ्यांशी एका special पद्धतीने ओळख होते. सगळ्यांना ती आवडते. अबीरच्या आईच्या म्हणण्यानुसार सगळे जण कोकणात trip साठी जायला निघतात.
Related Subjects
Extended Details
- SeriesFour Square (Marathi) #5