AUDIOBOOK

Divas - 87 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
विषयांपेक्षा इंद्रियं श्रेष्ठ आहेत. इंद्रियांपेक्षा मन आणि मनापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ असते. परंतु; आत्मा मात्र बुद्धीहूनही श्रेष्ठ आहे. बुद्धिपलीकडच्या त्या आत्म्याला ओळखून, आत्मज्ञानानं बुद्धी स्थिर करून, या दुर्जय अशा कामरूपी शत्रूचं उच्चाटन करता आलं पाहिजे.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #87