AUDIOBOOK

Divas - 80 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
शंका काढत बसण्यापेक्षा भगवंतांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे नित्यकर्म केलं तर कर्मबंध होत नाही. त्यामुळे आपलाच अधिकाधिक उत्कर्ष होत जातो. त्यासाठी दोषदृष्टी बदलली पाहिजे; आणि दुसर्याचे गुण फुलवता आले पाहिजेत.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #80