AUDIOBOOK

Divas 8 - Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra Kher
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
इंद्रियांना दिसणारे, जाणवणारे अविद्यमान पदार्थ जरी दिसले, अनुभवाला आले तरी
त्यांचं अस्तित्व खरं नसतं. म्हणजे ते भासमान असतं असं नव्हे; तर ते सतत
बदलणारं असतं; आणि जे असं परिवर्तनशील असतं ते नाशिवंत असतं.

Related Subjects

Artists