Books, videos, and music - all free from your public library!
AUDIOBOOK
मराठी

Divas - 75 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक.
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
सामान्यांचा बुद्धिभेद न होता विकास होईल असं कर्म विद्वानानं स्वतः केलं
पाहिजे. परमेश्वराकडे नेणारा सुयोग्य पर्याय दिला पाहिजे; आणि त्यांना क्रमाक्रमानं
त्या मार्गावरून नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Related Subjects

Extended Details