AUDIOBOOK

About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवान सांगतात, इंद्रियांचे विषयांशी होणारे संयोग हे शीतोष्ण किंवा सुखदु:ख
देणारे आहेत. तसेच ते उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त आहेत. म्हणूनच ते
अनित्य आहेत. ते तू शोक न करता सहन कर.