AUDIOBOOK

Divas 5 - Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक
राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
भगवान सांगतात, ज्याप्रमाणे जीवाला बाल्या, तारुण्य आणि वार्धक्य अशा तीन
अवस्था प्राप्त होतात त्याप्रमाणे जीवात्म्याला मृत्युपश्चात नव्या देहाची प्राप्ती होत
असते. त्यामुळे धीरोदात्त लोक संभ्रमित होत नाहीत.

Related Subjects

Extended Details

Artists