दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... चित्त प्रसन्न झालं असता त्या व्यक्तीच्या सर्व दु:खांचा नाश होतो. कारण ज्या व्यक्तीचं चित्त प्रसन्न होतं तिची बुद्धीही तत्काळ परमेश्वरस्वरूपात स्थिर होते.