AUDIOBOOK

Divas - 365 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जोपर्यंत मनुष्यजात या पृथ्वीवर अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्या त्या काळात मार्गदर्शन करण्यासाठी हा गीतारूपी दिव्य उपदेश उपयुक्त ठरणार आहे. पुरुषप्रयत्न आणि ईश्वरी विचारांचं पाठबळ यांचा संयोग झाला म्हणजे यश निश्चित मिळतं; अन्यथा यश मिळत नाही, हेच संजयाला या श्लोकाद्वारे सांगायचं आहे. पाच हजार वर्षांपूर्वी सांगितलेलं हे मानवजातीचं भाकित मानवजात अस्तित्वात असेपर्यंत सत्यच ठरणार आहे. आजही त्याची प्रचीती आपल्याला निष्काम कर्मयोगामधून घेता येते... श्रीकृष्णानं हे तत्त्वज्ञान पाच हजार वर्षांपूर्वी अखिल मानवजातीसाठी सांगितलं होतं. यावच्चंद्र दिवाकरौ हे तत्त्वज्ञान चिरंतन ठरणार आहे.

Related Subjects

Extended Details

Artists