AUDIOBOOK

Divas - 348 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
जाग यायला लागल्यावर झोप नाहीशी व्हायला लागते. त्याप्रमाणे ज्ञानाचा उदय व्हायला लागल्यावर अज्ञान नाहीसं होत जातं. मनाला प्रसन्नता लाभते. कमतरतेचा भाव नामशेष होतो. पूर्ण ज्ञान झालं म्हणजे अज्ञान पूर्णपणानं नाहीसं होतं. मग असा साधक परमभक्त होतो.

Related Subjects

Extended Details

Artists