AUDIOBOOK

About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
वारा जाळ्यामध्ये अडकत नाही त्याप्रमाणे कर्मयोगी संसाररूपी जाळ्यामध्ये अडकत नाही. राखेनं अग्नी दडपला असता धूर निघत नाही. त्याप्रमाणे विषयांना बुद्धीच्या राखेनं दडपलं म्हणजे त्यातून इच्छारूपी धूर निघत नाही. अशातर्हेनं ज्याचं मन विषयांपासून दूर झालेलं आहे, आसक्तीरहित झालं आहे; आणि बुद्धीत निष्कामता आली आहे त्याला कर्मफलाचा संन्यास साध्य होतो आणि नैष्कर्म्यसिद्धीही प्राप्त होते. ती स्थिती मोक्षाला कारण ठरते.

Related Subjects
Extended Details
- SeriesDivas (Marathi) #344