AUDIOBOOK

Divas - 335 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
प्रत्येक कर्म हे अधोगतीकडे किंवा उन्नतीकडे नेणारं असतं. ते कर्म जेव्हा मोहक फल देत असतं तेव्हा त्यालाच 'सुख' म्हणतात. सुखाचा अनुभव हा प्रकृतीचा असतो तर आनंदाचा अनुभव हा आत्म्याचा असतो. म्हणून सात्त्विक सुख हे श्रेष्ठ असतं. राजसी सुख सुरवातीला मिळतं आणि अखेरीस दु:खदायक ठरतं. तामसी सुख हे सुरुवातीला आणि अखेरीसही दु:खदायकच असतं.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #335