AUDIOBOOK

Divas - 332 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
संस्कार, अभ्यास आणि अनुभवानं ज्या व्यक्तीला शास्त्रविचार ज्ञात झालेले असतात ती व्यक्ती कोणतं कार्य शास्त्रविहित आहे आणि कोणतं शास्त्रनिषिद्ध आहे याविषयी विचारपूर्वक निर्णय घेत असते. असा विचार करणारी बुद्धी ती 'सात्त्विक बुद्धी' असते. अविद्येचं आवरण झुगारून मोक्षप्राप्ती कशी करून घ्यायची याचं ज्ञान सात्त्विक बुद्धीलाच होत असतं.

Related Subjects

Extended Details

    Artists