AUDIOBOOK

Divas - 327 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
असत् जगतामधून ज्यानं मनानं अंग काढून घेतलं, ज्याची वृत्ती विशाल बनली आणि ज्याला सर्वत्र ब्रह्मच ओतप्रोत भरलेलं प्रतीत होऊ लागलं; की अशा मनुष्याच्या हातून फलाशारहित सत्कर्मंच होतात. मग त्यानं केलेल्या कर्माचा बंध होत नाही.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #327