AUDIOBOOK

Divas - 317 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
'ॐ तत्सत्' या मंत्राचा उच्चार ब्रह्मालाच प्रकाशित करतो. त्यामुळे हा तीन अक्षरी मंत्र हे नाम नसून ते स्वतःच ब्रह्म आहे! ब्रह्माकडे नेणारी कर्मंही सत् असतात. समजपूर्वकच हा मंत्र आपल्या सर्वप्रकारच्या सत्कर्मांमधे अंतर्भूत केला पाहिजे.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #317