AUDIOBOOK

Divas - 313 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)(0)
About
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
राजस दान आणि तामस दान हे दानाचे निकृष्ट प्रकार असतात. राजस दानात काहीतरी मिळण्याची अपेक्षा असते. तामस दानात अविचार असतो किंवा घातक प्रवृत्ती असते. सत्पात्री दान मात्र योग्य स्थळ-काळ बघूनच करायचं असतं. मग ते सात्त्विक दान होतं. सात्त्विक दान हेच श्रेष्ठ दान असतं.

Related Subjects
Extended Details
- SeriesBhagwatgeeta ३६५ Divas (Marathi) #313