AUDIOBOOK

Divas - 310 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
गुणांनुसार यज्ञाचे हे तीनच प्रकार मूळ असतात. आपापल्या प्रवृत्तीप्रमाणे माणूस त्या त्या प्रकारचे यज्ञ करतो. सात्त्विक यज्ञ मात्र सर्वात श्रेष्ठ असतो. दंभभावानं फलाची इच्छा ठेवून आणि ऐश्वर्य प्रदर्शनासाठी जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ असतो. जिथे कोणताही विधी नाही, अन्नदान नाही, मंत्र नाही, दक्षिणा नाही आणि श्रद्धाही नाही तो यज्ञ म्हणजे तामस यज्ञ असतो.

Related Subjects

Extended Details

Artists