AUDIOBOOK

Divas - 302 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Rajendra KherSeries: Bhagwatgeeta ३६५ Divas (Marathi)
(0)

About

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
अनेकविध चिंतांनी ग्रस्त झालेले आणि मोहजालामधे अडकलेले असुरी वृत्तीचे लोक इंद्रियतृप्तीमधे अधिकाधिक आसक्त होत जातात आणि नरकामधे पतित होऊन पडतात... काम, क्रोध आणि लोभरूपी तीन प्रकारची आत्मविघातक नरकाची द्वारं आहेत. म्हणून या तिहींचा माणसानं त्याग करावा.

Related Subjects

Extended Details

Artists